ललित मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात रहाBy सुधीर करंदीकरJune 11, 2026 अलीकडचीच गोष्ट आहे. घरी एकटाच होतो. संध्याकाळचं चहा आणि खाणं झालं होतं. विचार केला आपणच लिहिलेल्या म्हैस पुस्तकामधला एखादा लेख…