ललित गणपती गेले गावाला…By नीता चंद्रकांत कुलकर्णीSeptember 27, 2026 गौरी-गणपतीचा सण फार आनंदात साजरा केला होता. घरात नुसती गडबड… बाहेर तर धूम चाललेली होती. गणपतीचे विविध देखावे, आरास, लाइटिंग…