Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: डॉ प्रज्ञावंत देवळेकर
सकाळीच एक उत्तर भारतीय जोडपं त्यांच्या दोन लहानग्यांसह ओपीडीत आलं होतं; त्यापैकी तिघांचं पोट बिघडलं होतं, मात्र सगळ्यात लहान सदस्य…
एक जोडपं ओपीडीत आलं होतं. त्यापैकी तिला कालच्या औषधानं बरं वाटलं, पण त्याचा ताप कमी झाला नव्हता आणि त्याचा खडा…
वैद्यकीय व्यवसायात दिवसाची सुरूवातच संवादानं होते… “काय होतंय? कधीपासून होतंय?” थोड्या वेळापूर्वी समोर एक तरुण त्याच्या आईसोबत येऊन बसला होता…
सकाळीच ओपीडीत एक पन्नाशी ओलांडलेले गृहस्थ आले. व्यवस्थित कपडे, देहबोलीत आत्मविश्वास… “डॉक्टर, बाकी सगळं ठीक आहे, फक्त रिपोर्टमध्ये थोडी साखर…
सकाळीच ओपीडीत एक तरुण आई आपल्या सात-आठ वर्षांच्या मुलाला घेऊन आली होती… म्हणाली, “डॉक्टर, खोकला आहे, पण औषध नको! प्लस…
“डॉक्टर, भूकच लागत नाहीये,” ओपीडीत आल्या आल्या बसण्याआधीच पेशंटनं तक्रार केली. आपल्याकडं हे असं मोघम बोललं जातं; ‘भूक लागत नाहीये’…
जपानस्थित ‘एकैशी’ पर्वतराजीत एक सुंदर आणि शांत झेनमठ होता. तिथं फक्त दोघंजणच रहात – एक वयोवृद्ध झेनगुरु युमा आणि त्यांचा…
“डॉक्टर, ही गोळी घेतली तरच झोप लागते, घेतली नाही तर झोप लागत नाही,” पेशंटनं गोळ्यांचं रिकामं पाकीट दाखवलं. आजच्या अतिरिक्त…
एक 45च्या आसपासची टिपिकल भारतीय गृहिणी ओपीडीत आली होती. चेहरा उतरलेला, डोळ्यांखाली काळी वर्तुळं, केसांची घनता कमी झालेली, खांदे झुकलेले,…
फूड पॉयझनिंग झालेली दोन भावंडं ओपीडीत आली होती. कालही तीन मित्रांनी याच तक्रारीसाठी, डे-केअर ट्रीटमेंटही घेतली होती आणि सकाळपासून आमच्या…
