Browsing: तीन ताईंबरोबर राजचा फोटो

सुटीचा दिवस असल्यामुळे राज अगदी आरामात गरमागरम चहाबरोबर बिस्किटांचा आस्वाद घेत पेपर वाचत बसला होता. “एक दिवसाचा कार्यक्रम, खास पुणेकरांसाठी”…