ललित बालपणीचा मैतर पांडूची गोष्टBy प्रदीप केळुस्करMay 9, 2026 पूर्वार्ध इयत्ता तिसरीचा वर्ग सुरू होता. गुरुजी हजेरी घेत होते. एवढ्यात दरवाज्याकडे एक मुलगा पाठीवर दप्तर घेऊन उभा असलेला दिसला.…