ललित तो भेटलाच नसता तर…By सुरेखा मोंडकरSeptember 29, 2026 खूप दिवसांनी… नाही… खूप वर्षांनी तो दिसला. गोरापान, बळकट शरीर, घनदाट केसांनी कपाळावरून थोडीशी माघार घेतलेली. तांबूस तपकिरी मऊशार केसात…