Browsing: माझी दिनचर्या

आज थोडा उशीरच झाला ऑफिसमध्ये पोहोचायला. पोहोचले सव्वा दहा वाजता. नुसती धावपळ, घामाघूम करणारी. ऑफिसच्या वातावरणात गेल्यावर, थंडाव्याचं मोरपीस अंगावर…