Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: मी मराठी
माया / आत्मषटक जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांचे ‘आत्मषटक’ ज्याला आपण निर्वाणषटक असेही म्हणतो ते मानवी जीवनातील सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक आणि शाश्वत…
सकाळीच एक उत्तर भारतीय जोडपं त्यांच्या दोन लहानग्यांसह ओपीडीत आलं होतं; त्यापैकी तिघांचं पोट बिघडलं होतं, मात्र सगळ्यात लहान सदस्य…
भाग – 1 “आई खूप आनंदाची बातमी आहे. मला 98 टक्के मिळाले,” आईला मिठी मारत मानस म्हणाला. सुनीताच्या डोळ्यात आनंदाचे…
अण्णांच्या शेवटच्या दिवसांत सगळ्यांच्या मनात प्रश्न एकच होता – तो हा की, सुलूताई येईल का परत अण्णांना भेटायला? अण्णांनी गेल्या…
देवीचा नवरात्रौत्सव आला आला म्हणता म्हणता संपला सुद्धा… दिवस कसे भुर्रकन उडून गेले. किती तयारी आणि गडबड चालली होती… माती…
अशी परिस्थिती समजूया की घरातील खोली आधीपासूनच चुकीच्या ठिकाणी आहे. अशा वेळी काय करावे? जर तुमचा शयनकक्ष दक्षिण-पश्चिम (South-West) दिशेला…
एअरपोर्टवरील लाऊंज बऱ्यापैकी भरलं होतं. अनेक फ्लाइट्स लेट झाल्यामुळे तिथे बसलेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर कंटाळा स्पष्ट दिसत होता. एका कोपऱ्यात साधा…
ती नुकतीच अनाथाश्रमात सेविका म्हणून रुजू झाली होती. आश्रमाच्या दारात आली, तेव्हा ती अतिशय अशक्त दिसत होती. अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या…
उत्तरार्ध गिरीश लहानपणापासूनच गणपतच्या कडकपणात वाढला. चुका केल्या की, समजावणं कमी आणि बापाचा मारच जास्त. गणपतला वाटायचं – “आज जर…
दोन-अडीच वर्षांनंतर ललिताचं कुटुंब घराबाहेर पडलं होतं. तसं पाहिल्यास, कोरोना महामारी काळात घरातील तरुणाई आवश्यक ती खबरदारी घेऊन अधेमधे जवळपास…

