Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 08 सप्टेंबर 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 17 भाद्रपद शके 1948; तिथि : द्वादशी 14:42 ; नक्षत्र : पुष्य 16:39; योग : परिघ 24:40 ; करण : गरज 25:35; सूर्य : सिंह; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:49; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 भीमप्रदोष मंगळागौरी पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष गायक, गीतकार, संगीतकार, वादक भूपेन हजारिका टीम अवांतर प्रसिद्ध गायक, गीतकार, संगीतकार, वादक भूपेन हजारिका यांचा जन्म 8 सप्टेंबर 1926 रोजी आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील…
नीलिमा खडतकर बेसन-काजू बर्फी साहित्य बेसन – 3 कप तूप – 2 कप दूध – 1 कप साखर – दीड कप काजू पूड – अर्धा कप वेलची पूड – अर्धा टीस्पून काजू-पिस्ता काप – 2 टेबलस्पून कृती प्रथम एका भांड्यात बेसन घ्यावे. त्यात अर्धा कप पातळ तूप, अर्धा कप दूध घालावे. तूप आणि दूध हाताने पूर्ण बेसनाला छान चोळून घ्यावे. हे बेसन 15 मिनिटे बाजूला ठेवावे. नंतर ते बेसन चाळणीतून व्यवस्थित चाळून घ्यावे म्हणजे बेसनाचा रवा तयार होईल. आता कढईत एक कप तूप घ्यावे. त्यात तयार बेसनाचा रवा घालून मध्यम आचेवर बेसन भाजत राहावे. मधे मधे तूप (एक-दोन टीस्पून) घालावे.…
अध्याय तेरावा बहिरन्तश्च भूतानामचरं चरमेव च । सूक्षमत्वात् तदविज्ञेयं दूरस्थ चान्तिके च तत् ॥15॥ जें चराचर भूतां- । माजीं असे पांडुसुता । नाना वन्हीं उष्णता । अभेदें जैसी ॥912॥ तैसेनि अविनाशभावें । जें सूक्ष्मदशे आघवें । व्यापूनि असे तें जाणावें । ज्ञेय एथ ॥913॥ जें एक आंतु बाहेरी । जें एक जवळ दुरी । जें एकवांचूनि परी । दुजीं नाहीं ॥914॥ क्षीरसागरींची गोडी । माजीं बहु थडिये थोडी । हें नाहीं तया परवडी । पूर्ण जें गा ॥915॥ स्वेदजप्रभृती । वेगळालां भूतीं । जयाचिये अनुस्यूतीं । खोमणें नाहीं ॥916॥ पैं श्रोते मुखटिळका । घटसहस्रा अनेकां- । माजीं बिंबोनि चंद्रिका ।…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 07 सप्टेंबर 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 16 भाद्रपद शके 1948; तिथि : एकादशी 17:04 ; नक्षत्र : पुनर्वसु 18:13; योग : व्यतिपात 06:40, वरियान 27:37; करण : कौलव 27:52; सूर्य : सिंह; चंद्र : मिथुन 12:38; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:50; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 अजा एकादशी श्रावणी सोमवार शिवपूजन / शिवामूठ – गहू वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक टीम अवांतर आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 रोजी पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे रामोशी-बेरड समाजात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दादूजी खोमणे (नाईक) होते आणि ते पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते. उमाजी हे लहानपणापासून चंचल, हुशार आणि धाडसी होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्याला 1857च्या उठावाने सुरुवात झाली, अशी नोंद आहे.…
अध्याय तेरावा सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् । असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च ॥14॥ तरी तें गा किरीटी ऐसें । अवकाशीं आकाश जैसें । पटीं पटु होऊनि असे । तंतु जेवीं ॥891॥ उदक होऊनि उदकीं । रसु जैसा अवलोकीं । दीपपणें दीपकीं । तेज जैसें ॥892॥ कर्पूरत्वें कापुरीं । सौरभ्य असे जयापरी । शरीर होऊनि शरीरीं । कर्म जेवीं ॥893॥ किंबहुना जैसे पांडवा । सोनेंचि सोनयाचा रवा । तैसें जें या सर्वां । सर्वांगीं असे ॥894॥ परी रवेपणामाजिवडे । तंव रवा ऐसें आवडे । वांचूनि सोनें सांगडें । सोनया जेवीं ॥895॥ पैं गा वोघुचि वांकुडा । परि पाणी उजू सुहाडा । वन्हि आला…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 06 सप्टेंबर 2026; वार : रविवार भारतीय सौर : 15 भाद्रपद शके 1948; तिथि : दशमी 19:29; नक्षत्र : आर्द्रा 19:52; योग : सिद्धि 09:44; करण : वणिज 08:41, बव 30:16; सूर्य : सिंह; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:23; सूर्यास्त : 18:51; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 आदित्य पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष कन्नड कवी मंजेश्वर गोविंद पै टीम अवांतर कन्नड कवी मंजेश्वर गोविंद पै यांचा जन्म 23 मार्च 1883 रोजी कर्नाटकातील दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील मंजेश्वर या गावी…
आपल्या शरीरात रक्तामधील साखरेची पातळी किती आहे आणि ती दीर्घकाळात कशी बदलते, हे तपासण्यासाठी HbA1c (Glycated hemoglobin – ग्लायकेटेड हिमोग्लोबिन) ही टेस्ट सर्वात महत्वाची मानली जाते. HbA1c म्हणजे काय? HbA1c म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिनशी जोडलेली ग्लुकोजची मात्रा. यातून मागील दोन ते तीन महिन्यांतील सरासरी शुगर लेव्हल कळते. त्यामुळे फक्त एका दिवसाची नव्हे तर, दीर्घकालीन नियंत्रणाची खरी माहिती मिळते. HbA1c रिपोर्ट कसा वाचावा? 5.7% पेक्षा कमी – सामान्य (Normal) 5.7% ते 6.4% – प्रीडायबेटिस (मधुमेह होण्याची शक्यता) 6.5% पेक्षा जास्त – मधुमेह डॉक्टर रुग्णाला औषधं, आहार किंवा जीवनशैलीतील बदल सुचवताना HbA1c चाचणीचा विशेष आधार घेतात. HbA1c का महत्वाचे आहे? रोजच्या शुगर टेस्टमध्ये…
अध्याय तेरावा सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोक्षिशिरोमुखम् । सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति ॥13॥ आघवांचि देशीं काळीं । नव्हतां देशकाळांवेगळी । जे क्रिया स्थूळास्थूळीं । तेचि हात जयाचे ॥873॥ तयातें याकारणें । विश्वबाहू ऐसें म्हणणें । जें सर्वचि सर्वपणें । सर्वदा करी ॥874॥ आणि समस्तांही ठाया । एके काळीं धनंजया । आलें असे म्हणोनि जया । विश्वांघ्री नांव ॥875॥ पैं सवितया आंग डोळे । नाहींत वेगवेगळे । तैसें सर्वद्रष्टे सकळें । स्वरूपें जें ॥876॥ म्हणोनि विश्वतश्चक्षु । हा अचक्षूचां ठायीं पक्षु । बोलावया दक्षु । जाहला वेदु ॥877॥ जें सर्वांचिया शिरावरी । जे नित्य नांदे सर्वांपरी । ऐसिये स्थितीवरी । विश्वमूर्धा म्हणिपे…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 05 सप्टेंबर 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 14 भाद्रपद शके 1948; तिथि : नवमी 21:53; नक्षत्र : मृगशीर्ष 21:30; योग : वज्र 12:46; करण : तैतिल 11:04; सूर्य : सिंह; चंद्र : वृषभ 10:17; सूर्योदय : 06:23; सूर्यास्त : 18:51; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 गोपाळकाला अश्वत्थमारुती पूजन शिक्षक दिन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष लेखिका, कवयित्री आणि अनुवादक कविता महाजन टीम अवांतर मराठीतील एक उत्तम लेखिका, कवयित्री आणि अनुवादक असणाऱ्या कविता महाजन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1967…
अध्याय तेरावा ज्ञेयं यत तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते ॥ अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते ॥12॥ तरि ज्ञेय ऐसें म्हणणें । वस्तूतें येणेंचि कारणें । जें ज्ञानेंवांचूनि कवणें । उपायें नये ॥864॥ आणि जाणितलेयावरौतें । कांहींच करणें नाहीं जेथें । जाणणेंचि तन्मयातें । आणी जयाचें ॥865॥ जें जाणितलेयाचिसाठीं । संसाराची काढूनियां कांटी । जिरोनि जाइजे पोटीं । नित्यानंदाचां ॥866॥ तें ज्ञेय गा ऐसें । आदि जया नसे । परब्रह्म आपैसें । नावं जया ॥867॥ जें नाहीं म्हणों जाइजे । तंव विश्वाकारें देखिजे । आणि विश्वचि ऐसें म्हणिजे । तरि हे माया ॥868॥ रूप वर्ण व्यक्ती । नाहीं दृश्य द्रष्टा स्थिती । तरि कोणें…

