Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
अध्याय चौदावा मां च योऽव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते । स गुणान् समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते ॥26॥ तरी व्यभिचाररहितें चित्तें । भक्तियोगें मातें । सेवी तो गुणातें । जाकळूं शके ॥371॥ तरी कोणु मी कैसी भक्ती । अव्यभिचारा काय व्यक्ती । हे आघवीचि निरुती । होआवी लागे ॥372॥ तरी पार्था परियेसा । मी तंव येथ ऐसा । रत्नीं किळावो जैसा । रत्नचि तो ॥373॥ कां द्रवपणचि नीर । अवकाशुचि अंबर । गोडी तेचि साखर । आन नाहीं ॥374॥ वन्हीं तेंचि ज्वाळ । दळाचि नांव कमळ । रूख तेंचि डाळ- । फळादिक ॥375॥ अगा हिंव जें आकर्षलें । तेंचि हिमवंत जेवीं जालें । नाना…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 27 ऑक्टोबर 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 05 कार्तिक शके 1948; तिथि : प्रतिपदा 07:01, व्दितीया 28:06; नक्षत्र : भरणी 15:39; योग : सिद्धी 10:52; करण : तैतिल 17:35; सूर्य : तुळ; चंद्र : मेष 21:06; सूर्योदय : 06:35; सूर्यास्त : 18:09; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष उद्योगपती अरविंद मफतलाल टीम अवांतर उद्योगपती अरविंद मफतलाल यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1923 रोजी भारतातील गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे झाला. मुंबईतील सेंट झेवियर्स हायस्कूल आणि सिडनहॅम…
अध्याय चौदावा मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः । सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्यते ॥25॥ ईश्वरबुद्धी पूजिला । कां चोरु म्हणोनि गांजिला । वृषगजीं वेढिला । केला रावो ॥362॥ कां सुहृद पासीं आले । अथवा वैरी वरपडे जाले । परी नेणें राती पाहालें । तेज जेवीं ॥363॥ साहीं ऋतु येतां आकाशें । लिंपिजेचि ना जैसें । तेवीं वैशम्य मानसें । जाणिजेना ॥364॥ आणीकही एकु पाहीं । आचारु तयाचां ठायीं । तरी व्यापारासि नाहीं । जालें दिसे ॥365॥ सर्वांरंभा उटकलें । प्रवृत्तीचें तेथ मावळे । जळती गा कर्मफळें । ते तो आगी ॥366॥ दृष्टादृष्टाचेनि नांवें । भावोचि जीवीं नुगवें । सेवी जें स्वभावें । पैठें होये…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 26 ऑक्टोबर 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 04 कार्तिक शके 1948; तिथि : पौर्णिमा 09:41; नक्षत्र : अश्विनी 17:41; योग : वज्र 14:16; करण : बालव 20:24; सूर्य : तुळ; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:35; सूर्यास्त : 18:09; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 नवान्न पौर्णिमा ज्येष्ठ अपत्य निरांजन पौर्णिमा समाप्ती सकाळी 09:41 कार्तिक स्नानारंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष माहितीपटांचे आद्य प्रवर्तक एझरा मीर टीम अवांतर भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत प्रतिभावान दिग्दर्शक आणि माहितीपट (Documentary) निर्मितीचे आद्य…
अध्याय चौदावा समदुःखसुखः स्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः । तुल्यप्रियाप्रियो धीरस्तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः ॥24॥ तरी वस्त्रासि पाठीं पोटीं । नाहीं सुतावांचूनि किरीटी । ऐसें सुये दिठी । चराचर मद्रूपें ॥349॥ म्हणोनि सुखदुःखासरिसें । कांटाळें आचरे ऐसें । रिपुभक्तां जैसें । हरीचें देणें ॥350॥ एऱ्हवीं तरी सहजें । सुखदुःख तैंचि सेविजे । देहजळीं होईजे । मासोळी जैं ॥351॥ आतां तें तंव तेणें सांडिलें । आहे स्वस्वरूपेंसीचि मांडिलें । सस्यांतीं निवडिलें । बीज जैसें ॥352॥ कां वोघ सांडूनि गांग । रिघोनि समुद्राचें आंग । निस्तरली लगबग । खळाळाची ॥353॥ तेवीं आपणपांचि जया । वस्ती जाली गा धनंजया । तया देहीं आपसया । सुख तैसें दुःख ॥354॥ रात्रि…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 25 ऑक्टोबर 2026; वार : रविवार भारतीय सौर : 03 कार्तिक शके 1948; तिथि : चतुर्दशी 11:56; नक्षत्र : रेवती 19:21; योग : हर्षण 17:21; करण : विष्टि 22:52; सूर्य : तुळ; चंद्र : मीन 19:21; सूर्योदय : 06:35; सूर्यास्त : 18:10; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 कोजागरी पौर्णिमा पौर्णिमा प्रारंभ सकाळी 11:56 आकाश दीपदान वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष पेडल सायकलचे संशोधक पिअर लालमेंट टीम अवांतर पेडल सायकलचे संशोधक पिअर लालमेंट यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1843 रोजी फ्रान्समधील नॅन्सी…
नाश्त्यात अनेकांना ब्रेड खायला आवडतो. काहींना ब्राऊन ब्रेड आवडतो, तर काहींना व्हाइट ब्रेड. पण हे कितपत आरोग्यदायी आहे, हे खूप कमी लोकांना माहिती असेल. नकळत कमी दर्जाचा ब्रेड खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. ब्रेडच्या क्वालिटीबाबत जाणून घ्यायचं असल्यास ब्रेड पॅकेटवरील लेबल नक्की वाचा. पॅकेज्ड ब्रेड आणि त्याच्या ब्रँडबद्दल अनेक महत्त्वाची माहिती या लेबलवर दिलेली असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही दुकानातून ब्रेड खरेदी कराल, तेव्हा पॅकेटवरील लेबल नक्की चेक करा. ब्रेड घेताना या 6 गोष्टी लक्षात ठेवा – साखरेचे प्रमाण सोडियम / मीठाचे प्रमाण Ingredients List Best Before / Expiry Date Preservatives / Additives Dietary Fiber साखरेचे प्रमाण तपासा ब्रेड बनवण्याच्या…
अध्याय चौदावा उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते । गुणा वर्तन्त इत्येव योsवतिष्ठति नेङ्गते ॥23॥ तैसे गुणागुणकार्य हें । आघवेंचि आपण आहे । म्हणौनि एकेका नोहे । तडातोडी ॥336॥ येवढे गा प्रतीती । तो देहा आलासे वस्ती । वाटे जातां गुंती- । माजीं जैसा ॥337॥ तो जिणता ना हारवी । तैसा गुण नव्हे ना करवी । जैसी कां श्रोणवी । संग्रामींची ॥338॥ कां शरीराआंतील प्राणु । घरीं आतिथ्याचा ब्राह्मणु । नाना चोहटाचा स्थाणु । उदासु जैसा ॥339॥ आणि गुणाचा यावाजावा । ढळे चळे ना पांडवा । मृगजळाचा हेलावा । मेरु जैसा ॥340॥ हें बहुत कायि बोलिजे । व्योम वारेनि न वचिजे ।…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 ऑक्टोबर 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 02 कार्तिक शके 1948; तिथि : त्रयोदशी 13:36; नक्षत्र : उ. भाद्रपदा 20:31; योग : व्याघात 20:00; करण : गरज 24:51; सूर्य : तुळ; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:34; सूर्यास्त : 18:11; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष कला, साहित्य आणि सूर्यनमस्कारांचे आश्रयदाते भवानराव श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी टीम अवांतर महाराष्ट्रातील औंध संस्थानाचे राजे भवानराव श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1868 रोजी झाला. सातारा हायस्कूलमधून…
अध्याय चौदावा म्हणे पार्था तुझी नवाई । हें येतुलेंचि पुससी काई । तें नामचि तया पाहीं । साचे लटिकें ॥323॥ गुणातीत जया नांवें । तो गुणाधीन तरी नव्हे । ना होय तरी नांगवे । गुणां यया ॥324॥ परी अधीन कां नांगवें । हेंचि कैसेनि जाणावें । गुणांचिये उखरवे- । माजीं असतां ॥325॥ हा संदेह जरी वाहसी । तरी सुखें पुसों लाहसी । परिस आतां तयासी । रूप करूं ॥326॥ श्रीभगवानुवाच : प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पाण्डव । न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति ॥22॥ तरी रजाचेनि माजें । देहीं कर्माचें आणोजें । प्रवृत्ति जैं घेईजे । वेंटाळूनि ॥327॥…

