Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: मी मराठी
आज सरगुंडे हा विदर्भातील उन्हाळ्यात तयार करण्यात येणारा पदार्थ आठवण्याचे कारण म्हणजे लग्नानंतर दुसऱ्यांदा हा पदार्थ माझ्या खाण्यात आला. मला…
बऱ्याच दिवसांत एका मित्राशी फोनवर बोलणं झालं नव्हतं, म्हणून विचार केला आज वेळ आहे तर फोन करावा. पलीकडे रिंग वाजली…
भाग – 1 मोठ्ठं, नक्षीदार कमानीचं लोखंडी गेट आणि समोर भव्य आवार. गेटच्या समोर दोन-तीन अलिशान पांढऱ्या शुभ्र गाड्या आणि…
पल्लवी खरोसे आंबेकर आज सकाळी सकाळी त्याची गडबड चालू होती. आज त्याचा इंटरव्ह्यू होता, एका नामवंत कपंनीत… आज त्याचं सिलेक्शन…
तृप्ती देव “आई, आज पण वरण-भात?” – चिडून मी विचारलं. कॉलेजातून नुकताच आलेलो. ताटात गरम मऊसूत भात आणि बाजूला साधं…
“दादा मी काय म्हणतोय, आम्ही मुलांच्या शाळेजवळ एक फ्लॅट बघितलाय आणि तिथे शिफ्ट व्हायचं म्हणतोय,” मंदार चाचरत म्हणाला. “काय? शिफ्ट…
नीता चंद्रकांत कुलकर्णी काळे आजींना भेटायला मी जात असते. काका गेले तेव्हापासून आजी जरा नरम गरम असतात. रात्री सोबतीला एक…
‘खोकला’ ही किरकोळ तक्रार घेऊन आलेल्या अन् एव्हाना मिसरूडही न फुटलेल्या मुलाच्या छातीला स्टेथो लावला आणि माझ्याच छातीत धस्सऽऽ झालं!…
काकडीचे सांदण साहित्य तांदळाचा रवा – चार वाट्या चिरलेला गूळ – तीन वाट्या चांगली जून काकडी – एक किलो वेलदोडे…
सत्य घटनेवर आधारित भयकथा… सन 2018. महाराष्ट्रातील एका छोट्या गावात ही घटना घडली होती. गावाचं नाव आजही अनेक लोक उघडपणे…
