Browsing: राहुलला कन्याप्राप्ती

पल्लवी खरोसे आंबेकर तो हॉस्पिटलमध्ये ओटी बाहेर अस्वस्थ होऊन  फेऱ्या मारत होता… आतून त्याच्या बायकोच्या वेदनादायी किंचाळण्याचा आवाज  येत होता……