Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: Vyas
अध्याय तेरावा पैं ज्ञानाचिये प्रभेसवें । जयाची मती ज्ञेयीं पावे । तो हातधरणिया शिवे । परतत्त्वातें ॥631॥ तोचि ज्ञान हें…
अध्याय तेरावा म्हणे एक हेंचि आथी । येर जाणणें ते भ्रांती । ऐसी निकुरेंसी मती । मेरु होय ॥620॥ एवं…
अध्याय तेरावा सूर्याचां होणां होईजे । कां सूर्यासवेंचि जाईजे । हें विकलेपण साजे । प्रभेसि जेवीं ॥608॥ पैं पाणियाचिये भूमिके…
अध्याय तेरावा जो संपत्तीमाजी असतां । ऐसा गमे पांडुसुता । जैसा कां वाटे जातां । साक्षी ठेविला ॥597॥ किंबहुना पुंसा…
अध्याय तेरावा झाडिलीं कोळें झाडी । तया न फळे जेवीं बोंडीं । जाहला अग्नि तरि राखोंडी । जाळील काई ॥585॥ म्हणोनि…
अध्याय तेरावा ऐसी वार्धक्याची सूचणी । आपणिया तरुणपणीं । देखे मग मनीं । विटे जो गा ॥575॥ म्हणे पाहे हें…
अध्याय तेरावा तांबुलें ओठ राऊं । हांसतां दांत दाऊं । सनागर मिरऊं । बोल जेणें ॥563॥ तयाचि पाहे या तोंडा…
अध्याय तेरावा पैं गा जो ययापरी । जन्मेंचि जन्म निवारी । मरणें मृत्यु मारी । आपण उरे ॥552॥ तया घरीं…
अध्याय तेरावा हारी उमचावया । जुंवारी जैसा ये डाया । कीं वैरा बापाचेया । पुत्र जचे ॥541॥ मारिलियाचेनि रागें ।…
अध्याय तेरावा जैसें अवचितपणें । वायूसि सर्वत्र विचरणें । कां निरभिमान उदैजणें । सूर्याचें जैसें ॥527॥ कां श्रुति स्वभावता बोले…

