ललित मृत्युपत्र… वाटणी करणारे नव्हे…By Team AvaantarJune 3, 2026 नीता चंद्रकांत कुलकर्णी हल्ली ती झोपूनच असायची. फार हालचाल करायला तिला नकोच वाटायचं. तसं वयही झालं होतं म्हणा… नवरा गेल्यापासून…