Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: मी मराठी
नागपूरसारख्या कडक उन्हात कैरीचे ‘उन्हातले लोणचे’ (Sun-dried Pickle) घालणे म्हणजे एक उत्तम प्रयोग असतो! या लोणच्यात कैरीच्या फोडी नैसर्गिकरीत्या उन्हात…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. आजची सकाळ उगवली ती एका वाईट बातमीने, डॉ. आनंद नाडकर्णी गेले.…
हर्षा बाहेरून आली तेव्हा शेजारच्या अंगणात लहान मुली पत्ते खेळत बसल्या होत्या. ते बघून हर्षा लगोलग तिकडे गेली. “काय गं…
10 मे — कवी ग्रेस यांचा जन्मदिवस. दरवर्षी या दिवशी त्यांच्याबद्दल लिहावंसं वाटतं. पण मग हात थबकतात. ज्यांच्या कवितेला आपण…
लाल मिरच्यांचे लोणचे साहित्य लाल ढब्बू मिरच्या – पाव किलो ओवा – दोन चमचे कलौंजी – दोन चमचे बडीशेप -…
डॉ. किशोर महाबळ विद्यार्थी वर्गात, वर्गाबाहेर, शाळेच्या कोणत्याही महत्त्वाच्या कार्यक्रमात, आणि अनेकदा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपापसात बोलतात, गप्पा मारतात.…
उत्तरार्ध पंधरा दिवसात पांडूच्या लग्नाची पत्रिका आली, पांडूचा फोन पण आला. लग्न कोलगांवला होते. मी आणि दाजी लग्नाला गेलो. पांडूकडून…
आत्मारामच्या बुढ्याले वावरातून येताना रस्त्याच्या कडेला एक कुत्र्याचे पिल्लू पडलेले दिसले. जोरजोरात श्वास घेत… अर्धवट बेशुद्ध… बुढ्याले दया आली. त्याने…
साल 1735… लंडनमधले संध्याकाळचे पाच वाजले होते. सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या दगडी भिंती थंडीनं जणू गोठल्या होत्या, पण बालविभागात सुरू असलेला…
रविवारी दुपारी साडेचार-पाचला चहा पिऊन मी निवांत पेपर वाचत बसलो होतो, तेवढ्यात बेल वाजली. दार उघडून बघतो तर दारात राहुल…
