Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 23 ऑक्टोबर 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 01 कार्तिक शके 1948; तिथि : व्दादशी 14:35; नक्षत्र : पू. भाद्रपदा 21:02; योग : ध्रुव 22:07; करण : कौलव 26:11; सूर्य : तुळ; चंद्र : कुंभ 15:03; सूर्योदय : 06:34; सूर्यास्त : 18:11; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 प्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष प्रकाशक मधुकाका कुलकर्णी टीम अवांतर प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी प्रसिद्ध असणारे प्रकाशक मधुकाका कुलकर्णी यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1923 रोजी झाला. दामोदर दिनकर कुलकर्णी हे त्यांचे…
बेसन भातासाठी साहित्य बारीक चांगले तांदूळ – दोन वाट्या दही – दोन वाट्या चण्याच्या डाळीचे पीठ (बेसन) – एक वाटी शेंगदाणे – अर्धी वाटी नारळ – अर्धा ओल्या मिरच्या – चार-पाच लसूण – चार-पाच पाकळ्या मोहरी – अर्धा चमचा कोथिंबीर – चिरलेली मूठभर फोडणीचे साहित्य हळद – एक चमचा मीठ – चवीनुसार कृती तांदूळ व्यवस्थित धुऊन घ्यावेत. तेलात बेसन चांगले भाजून घ्यावे. नंतर फोडणी करून त्यात लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्यांचे तुकडे टाकावेत. त्यावर तांदूळ घालून ते तांबूस होईपर्यंत परतून घ्यावेत. नंतर त्यात हळद, चवीप्रमाणे मीठ (हवे असल्यास आणखी थोडे लाल तिखट घालावे) आणि गरम पाणी ओतावे. भात बोटचेपा होत आला,…
अध्याय चौदावा सांडुनि आंगींची खोळी । सर्प रिगालिया पाताळीं । ते त्वचा कोण सांभाळी । तैसें जालें ॥312॥ कां सौरभ्यजीर्णु जैसा । आमोदु मिळोनि जाय आकाशा । माघारा कमळकोशा । न येचि तो ॥313॥ पैं स्वरूपसमरसें । तयाही गा जालें तैसें । तेथ किंधर्म हें कैसें । नेणें देह ॥314॥ म्हणौनि जन्मजरामरण । इत्यादि जे साही गुण । ते देहींचि ठेले कारण । नाहीं तया ॥315॥ घटाचिया खापरिया । घटभंगीं फेडिलिया । महदाकाश अपैसया । जालेंचि असे ॥316॥ तैसी देहबुद्धी जाये । जैं आपणपां आठौ होये । तैं आन कांहीं आहे । तेंवांचुनी ॥317॥ येणें थोर बोधलेपणें । तयासि गा देहीं…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 22 ऑक्टोबर 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 30 आश्विन शके 1948; तिथि : एकादशी 14:47; नक्षत्र : शततारका 20:48; योग : वृद्धि 23:38; करण : बव 26:47; सूर्य : तुळ; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 06:34; सूर्यास्त : 18:12; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 पाशांकुशा एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष छायाचित्रकार रघुबीर सिंग टीम अवांतर भारतीय छायाचित्रकार रघुबीर सिंग यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1942 रोजी जयपूरमधील एका प्रतिष्ठित राजपूत कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा जयपूर सशस्त्र दलाचे सरसेनापती…
अध्याय चौदावा आतां निर्गुण असे आणिक । तें तो जाणें अचुक । जे ज्ञानें केलें टीक । तयाचिवरी ॥300॥ किंबहुना पंडुसुता । ऐसी तो माझी सत्ता । पावे जैसी सरिता । सिंधुत्व गा ॥301॥ नळिकेवरूनि उठिला । जैसा शुक शाखे बैसला । तैसा मूळअहंतें वेढिला । तो म्हणौनियां ॥302॥ अगा अज्ञानाचिया निदा । जो घोरत होता बदबदा । तो स्वस्वरूपीं प्रबुद्धा । चेइला कीं ॥303॥ पैं बुद्धिभेदाचा आरिसा । तया हातोनि पडिला वीरेशा । म्हणौनि प्रतिमुखाभासा । मुकला तो ॥304॥ देहाभिमानाचा वारा । आतां वाजो ठेला वीरा । तैं ऐक्य वीचिसागरां । जीवेशां हें ॥305॥ म्हणौनि मद्भावेंसी । प्राप्ति पाविजे…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 21 ऑक्टोबर 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 29 आश्विन शके 1948; तिथि : दशमी 14:11; नक्षत्र : धनिष्ठा 19:46; योग : गंड 24:32; करण : वणिज 26:35; सूर्य : तुळ; चंद्र : मकर 06:59; सूर्योदय : 06:33; सूर्यास्त : 18:13; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष गायक आणि संगीतकार राम फाटक टीम अवांतर मराठीतील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार रामचंद्र कृष्णाजी ऊर्फ राम फाटक यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1917 रोजी झाला. क्रमिक विद्याशिक्षण चालू असतानाच रामभाऊ…
अध्याय चौदावा पैं ऋतुत्रय आकाशें । धरूनियांही जैसें । नेदिजेचि येवों वोसें । वेगळेपणा ॥291॥ तैसें गुणीं गुणापरौतें । जें आपणपें असे आयितें । तिये अहं बैसे अहंतें । मूळकेचिये ॥292॥ तैं तेथूनि मग पाहतां । म्हणे साक्षी मी अकर्ता । हे गुणचि क्रियाजातां । नियोजना ॥293॥ सत्त्वरजतमांचां । भेदीं पसरु कर्माचा । होत असे तो गुणांचा । विकारु हा ॥294॥ ययामाजीं मी ऐसा । वनीं कां वसंतु जैसा । वनलक्ष्मीविलासा । हेतुभूत ॥295॥ कां तारांगणीं लोपावें । सूर्यकांतीं उद्दीपावें । कमळीं विकासावें । जावें तमें ॥296॥ ये कोणाचीं काजीं कहीं । सविता जैसा नाहीं । तैसा अकर्ता मी देहीं…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 20 ऑक्टोबर 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 28 आश्विन शके 1948; तिथि : नवमी 12:49; नक्षत्र : श्रवण 18:00; योग : शूल 24:48; करण : तैतिल 25:35; सूर्य : तुळ; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:33; सूर्यास्त : 18:13; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 महानवमी दसरा / विजयादशमी विजय मुहूर्त दु. 02:19 पासून 03:05 पर्यंत साईबाबा पुण्यतिथी उत्सव- शिर्डी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष गुजराती कादंबरीकार, कवी आणि विचारवंत गोवर्धनराम त्रिपाठी टीम अवांतर युगप्रवर्तक गुजराती कादंबरीकार, कवी आणि …
अध्याय चौदावा इंधनाचेनि आकारें । अग्नि जैसा अवतरे । कां अगवे तरुवरें । भूमिरसु ॥281॥ नाना दहियांचेनि मिसें । परिणमे दूधचि जैसें । कां मूर्त होय ऊंसें । गोडी जेवीं ॥282॥ तैसें हे सांतःकरण । देहचि होती त्रिगुण । म्हणोनि बंधा कारण । घडे कीर ॥283॥ परी चोज हें धनुर्धरा । जे एवढा हा गुंफिरा । मोक्षाचा संसारा । उणा नोहे ॥284॥ त्रिगुण आपुलालेनि धर्में । देहींचे माघुत साउमें । चाळितांही न खोमें । गुणातीतता ॥285॥ ऐसी मुक्ति असे सहज । ते आतां परिसऊं तुज । जे तूं ज्ञानांबुज- । द्विरेफु कीं ॥286॥ आणि गुणीं गुणाजोगें । चैतन्य नोहे मागें…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 19 ऑक्टोबर 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 27 आश्विन शके 1948; तिथि : अष्टमी 10:51; नक्षत्र : उत्तराषाढा 15:37; योग : धृति 24:33; करण : बालव 23:54; सूर्य : तुळ; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:33; सूर्यास्त : 18:14; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 दुर्गाष्टमी महाष्टमी उपवास आयुध पूजन सरस्वती विसर्जन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष गीतकार शांताराम नांदगावकर टीम अवांतर प्रसिद्ध कवी आणि गीतकार शांताराम नांदगावकर यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1936 रोजी कोकणातील कणकवली येथील नांदगाव येथे…

