Author: Team Avaantar

अध्याय चौदावा ऊर्ध्व गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः। जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः ॥18॥ तैसें सत्त्वाचेनि नटनाचें । असणें जाणें जयांचें । ते तनुत्यागीं स्वर्गींचे । राय होती ॥271॥ इयाचि परी रजें । जिहीं कां जीजे मरिजे । तिहीं मनुष्य होईजे । मृत्युलोकीं ॥272॥ तेथ सुखदुःखाचें खिचटें । जेविजें एकेचि ताटें । जेथ इये मरणवाटे । पडिलें नुठी ॥273॥ आणि तयाचि स्थिति तमीं । जे वाढोनि निमती भोगक्षमीं । ते घेती नरकभूमी । मूळपत्र ॥274॥ एवं वस्तूचिया सत्ता । त्रिगुणासी पंडुसुता । दाविली सकारणता । आघवीचि ॥275॥ पैं वस्तु वस्तुत्वें असिकें । तें आपणपें गुणासारिखें । देखोनि कार्यविशेखें । अनुकरे गा…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 18 ऑक्टोबर 2026; वार : रविवार भारतीय सौर : 26 आश्विन शके 1948; तिथि : सप्तमी 08:27; नक्षत्र : पूर्वाषाढा 12:47; योग : सुकर्मा 23:54; करण : विष्टि 21:41; सूर्य : तुळ; चंद्र : धनु 19:31; सूर्योदय : 06:32; सूर्यास्त : 18:15; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 भानुसप्तमी सरस्वती बलिदान महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष भारतीय नाट्यक्षेत्राचे द्रोणाचार्य इब्राहिम अल्काझी टीम अवांतर भारतीय नाट्यक्षेत्राचे द्रोणाचार्य अशी ओळख असणाऱ्या इब्राहिम अल्काझी यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1925 रोजी…

Read More

चालणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. आरोग्य तज्ञांच्या मते, दररोज चालणे अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवण्यास मदत करते. तसेच, चालण्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. म्हणूनच चालणे हा सर्वोत्तम आणि सोपा व्यायाम मानला जातो. हा असा व्यायाम आहे जो कोणत्याही वयोगटातील लोक करू शकतात. प्रत्येक व्यक्तीला दररोज किमान 10 हजार पावले चालण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी रोज किमान एक तास चालणे आवश्यक आहे, असे अनेकदा सांगितले जाते. तथापि, वयानुसार चालण्याचे प्रमाण कमी किंवा जास्त असू शकते. वयानुसार रोज किती चालले पाहिजे ते जाणून घ्या, जेणेकरून तुम्ही दीर्घकाळ तंदुरुस्त राहण्यास मदत होईल. 18 ते 30 वयोगटातील लोकांनी दररोज 30 ते 60 मिनिटे…

Read More

अध्याय चौदावा कर्मणः सुकृतस्याहुः सात्त्विकं निर्मलं फलम् । रजसस्तु फलं दुःखमज्ञानं तमसः फलम् ॥16॥ येणेंचि पैं कारणें । जें निपजे सत्त्वगुणें । तें सुकृत ऐसें म्हणे । श्रौतसमो ॥260॥ म्हणौनि तया निर्मळा । सुखज्ञानी सरळा । अपूर्व ये फळा । सात्त्विक तें ॥261॥ मग राजसा जिया क्रिया । तया इंद्रावणी पिकलिया । जें सुखें चितारूनियां । फळती दुःखें ॥262॥ कां निंबोळियेचें पिक । वरि गोड आंत विख । तैसें तें राजस देख । क्रियाफळ ॥263॥ तामस कर्म जितुकें । अज्ञानफळेंचि पिके । विषांकुर विखें । जियापरी ॥264॥ सत्त्वात् संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च । प्रमादमोहौ तमसो भवतोऽज्ञानमेव च ॥17॥…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 17 ऑक्टोबर 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 25 आश्विन शके 1948; तिथि : सप्तमी अहोरात्र; नक्षत्र : मूळ 09:46; योग : अतिगंड 23:01; करण : गरज 19:10; सूर्य : कन्या; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:34; सूर्यास्त : 18:13; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 सरस्वती पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष अभिनेत्री स्मिता पाटील टीम अवांतर आपल्या अभिनय आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात…

Read More

अध्याय चौदावा तरी होय ऐसें मन । जैसें रविचंद्रहीन । रात्रींचें कां गगन । अंवसेचिये ॥245॥ तैसें अंतर असोस । होय स्फूर्तिहीन उद्वस । विचाराची भाष । हारपे तैं ॥246॥ बुद्धि मेचवेना धोंडीं । हा ठायवरी मवाळें सांडी । आठवो देशधडी । जाला दिसे ॥247॥ अविवेकाचेनि माजें । सबाह्य शरीर गाजे । एकलेनि घेपे दीजे । मौढ्ये तेथ ॥248॥ आचारभंगाचीं हाडें । रुपतीं इंद्रियापुढें । मरे जरी तेणेंकडे । क्रिया जाय ॥249॥ पाही आणिकही एक दिसे । जे दुष्कृतीं चित्त उल्हासे । आंधारी देखणें जैसें । डुडुळाचें ॥250॥ तैसें निषिद्धाचेनि नांवें । भलतेंही भरे हावे । तियेविषयीं धांवे । घेती…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 16 ऑक्टोबर 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 24 आश्विन शके 1948; तिथि : षष्ठी 29:49; नक्षत्र : ज्येष्ठा 06:47; योग : शोभन 22:04; करण : कौलव 16:37; सूर्य : कन्या; चंद्र : वृश्चिक 06:47; सूर्योदय : 06:32; सूर्यास्त : 18:16; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 सरस्वती आवाहन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष ओगले ग्लास वर्कचे संस्थापक गुरुनाथ ओगले टीम अवांतर भारतातील औद्योगिकीकरणास हातभार लावणारे प्रसिद्ध कारखानदार आणि  ओगलेवाडी येथील ‘ओगले ग्‍लास वर्क्स’ चे एक संस्थापक गुरुनाथ ओगले यांचा…

Read More

अध्याय चौदावा आणि आड पडलिया । उद्यमजातां भलतेया । प्रवृत्ती धनंजया । हातु न काढी ॥231॥ तेवींचि एखादा प्रासादु । कां करावा अश्वमेधु । ऐसा अचाट छंदु । घेऊनि उठी ॥232॥ नगरेंचि रचावीं । जळाशयें निर्मावीं । महावनें लावावीं । नानाविधें ॥233॥ ऐसैसां अफाटीं कर्मीं । समारंभु उपक्रमीं । आणि दृष्टादृष्ट कामीं । पुरे न म्हणे ॥234॥ सागरुही सांडीं पडे । आगी न लाहे तीन कवडे । ऐसें अभिलषीं जोडे । दुर्भरत्व ॥235॥ स्पृहा मना पुढां पुढां । आशेचा घे दवडा । विश्व घापे चाडा । पायांतळीं ॥236॥ इत्यादि वाढतां रजीं । इयें चिन्हें होतीं साजीं । आणि ऐशा समाजीं…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 15 ऑक्टोबर 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 23 आश्विन शके 1948; तिथि : पंचमी 27:24; नक्षत्र : ज्येष्ठा अहोरात्र; योग : सौभाग्य 21:14; करण : बव 14:15; सूर्य : कन्या; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:31; सूर्यास्त : 18:17; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 ललिता पंचमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष विनोदी लेखकांचा बादशहा पी. जी. वुडहाऊस टीम अवांतर निखळ विनोदातून वास्तवाचे दर्शन घडविणाऱ्या इंग्रजी लेखक पी. जी. वुडहाऊस (किंवा प्लम) यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1881 रोजी सरेमधील…

Read More

अध्याय चौदावा कां पाहालेनि सुयाणें । जालया परगुणें । पडियंतें ये पाहुणें । स्वर्गौनियां ॥216॥ मग गोमटेया तया । जावळी असे धनंजया । तेवीं सत्त्वीं जाणे देहा । कें आथि गा  ॥217॥ जे स्वगुणीं उद्भट । घेऊनि सत्त्व चोखट । निगे सांडूनि कोपट । भोगक्षम हें ॥218॥ अवचटें ऐसा जो जाये । तो सत्त्वाचाचि नवा होये । किंबहुना जन्म लाहे । ज्ञानियांमाजीं ॥219॥ सांग पां धनुर्धरा । रावो रायपणें डोंगरा । गेलिया अपुरा । होय काई ॥220॥ नातरी येथिंचा दिवा । नेलिया सेजिया गांवा । तो तेथें तरी पांडवा । दीपचि कीं ॥221॥ तैसी ते सत्त्वशुद्धी । आगळी ज्ञानेंसी वृद्धी…

Read More