Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 14 ऑक्टोबर 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 22 आश्विन शके 1948; तिथि : चतुर्थी 25:12; नक्षत्र : अनुराधा 28:02; योग : आयुष्मान 20:38; करण : वणिज 12:16; सूर्य : कन्या; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:31; सूर्यास्त : 18:18; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 विनायक चतुर्थी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष साहित्यिक सुभाष भेंडे टीम अवांतर संवेदनशील विचारवंत, मार्मिक विनोदकार आणि सामाजिक भान जपणारे साहित्यिक सुभाष भेंडे यांचा जन्म 14 ऑक्टोबर 1936 रोजी गोव्यातील बोरी या गावी झाला.…

Read More

अध्याय चौदावा पैं रजतमविजयें । सत्त्व गा देहीं इयें । वाढतां चिन्हें तियें । ऐसीं होती ॥204॥ जे प्रज्ञा आंतुलीकडे । न समाती बाहेरी वोसंडें । वसंतीं पद्मखंडें । दृती जैसी ॥205॥ सर्वेंद्रियांच्या आंगणीं । विवेक करी राबणी । साचचि करचरणीं । होती डोळे ॥206॥ राजहंसापुढें । चांचूचें आगरडें । तोडी जेवीं झगडे । क्षीरनीराचे ॥207॥ तेवीं दोषादोषविवेकीं । इंद्रियेंचि होती पारखीं । नियमु बा रे पायिकी । वोळगे तैं ॥208॥ नाइकणें तें कानचि वाळी । न पहाणें तें दिठीचि गाळी । अवाच्य तें टाळी । जीभचि गा ॥209॥ वाती पुढां जैसें । पळों लागे काळवसें । निषिद्ध इंद्रियां तैसें…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 13 ऑक्टोबर 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 21 आश्विन शके 1948; तिथि : तृतीया 23:27; नक्षत्र : विशाखा 25:42; योग : प्रीति 20:23; करण : तैतिल 10:46; सूर्य : कन्या; चंद्र : तुला 19:11; सूर्योदय : 06:31; सूर्यास्त : 18:19; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार अशोक कुमार टीम अवांतर भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार तसेच अँटी-हिरोची भूमिका साकारणारे पहिले मुख्य अभिनेता अशोक कुमार यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1911 रोजी ब्रिटिश भारतातील…

Read More

अध्याय चौदावा परि हरूनि कफवात । जैं देही आटोपे पित्त । तैं करी संतप्त । देह जेवीं ॥196॥ कां वरिष आतप जैसें । जिणोनि शीतचि दिसे । तेव्हां होय हिंव ऐसें । आकाश हें ॥197॥ नाना स्वप्न जागृती । लोपूनि ये सुषुप्ती । तैं क्षणु एक चित्तवृत्ती । तेचि होय ॥198॥ तैसीं रजतमें हारवी । जैं सत्त्व माजु मिरवी । तैं जीवाकरवीं म्हणवी । सुखिया ना मी  ॥199॥ तैसेंचि सत्त्व रज । लोपूनि तमाचें भोज । वळघें तैं सहज । प्रमादीं होय ॥200॥ तयाचि गा परिपाठीं । सत्त्वतमातें पोटीं । घालूनि जेव्हां उठी । रजोगुण ॥201॥ तेव्हां कर्मावांचूनि कांहीं ।…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 12 ऑक्टोबर 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 20 आश्विन शके 1948; तिथि : व्दितीया 22:12; नक्षत्र : स्वाती 23:51; योग : विष्कंभ 20:31; करण : बालव 09:47; सूर्य : कन्या; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:31; सूर्यास्त : 18:19; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 चंद्रदर्शन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष भारतातील पहिल्या महिला पदवीधर कामिनी रॉय टीम अवांतर कवयित्री आणि समाजसेविका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामिनी रॉय यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1864 रोजी तत्कालीन बंगालच्या बेकरगंज जिल्ह्यात झाला. हे…

Read More

अध्याय चौदावा ब्रह्मायु होईजे । मा निजलेयाचि असिजे । हें वांचूनि दुजें । व्यसन नाहीं ॥187॥ वाटा जातां वोधें । कल्हातांही डोळा लागे । अमृतही परी नेघे । जरी नीद आली ॥188॥ तेवींचि आक्रोशबळें । व्यापारे कोणे एके वेळे । निगालें तरी आंधळें । रोषें जैसें ॥189॥ केधवां कैसे राहाटावें । कोणेसीं काय बोलावें । हें ठाकतें कीं नागवें । हेंही नेणें ॥190॥ वणवा मियां आघवा । पांखें पुसोनि घेयावा । पतंगु पां हांवा । घाली जेवीं ॥191॥ तैसा वळघे साहसा । अकरणींच धिंवसा । किंबहुना ऐसा । प्रमादु रुचे ॥192॥ एवं निद्रालस्यप्रमादीं । तम इया त्रिविधीं । बांधे निरुपाधी…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 11 ऑक्टोबर 2026; वार : रविवार भारतीय सौर : 19 आश्विन शके 1948; तिथि : प्रतिपदा 21:30 ; नक्षत्र : चित्रा 22:32; योग : वैधृति 21:04; करण : किंस्तुघ्न 09:21; सूर्य : कन्या; चंद्र : कन्या 10:03; सूर्योदय : 06:30; सूर्यास्त : 18:20; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 घटस्थापना शारदीय नवरात्रारंभ मातामह श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर टीम अवांतर अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1916 रोजी हैद्राबाद येथे झाला. त्यांचे मूळ गाव होते गोव्यातील…

Read More

आरोग्यदायी जीवनाची सुरुवात औषधांपासून नव्हे, तर आपल्या जेवणाच्या ताटापासून होते. विशेषतः, महिलांसाठी योग्य आणि सकस आहार हा केवळ आरोग्याचा विषय नसून त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्याचा पाया आहे. घरातील प्रत्येकाच्या खाण्या-पिण्याची काळजी घेणारी महिला मात्र अनेकदा स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करते. मुलांनी व्यवस्थित खावे, नवऱ्याने डबा व्यवस्थित न्यावा, घरातल्या वडीलधाऱ्यांना वेळेवर जेवण, पथ्य-पाणी मिळावे, याची काळजी घेते. पण, हे सारं करता करता स्वतःचं जेवण मात्र उरलेल्या वेळात घाईघाईने, शिळंपाकं – उरलंसुरलं खाऊन कसंबसं करते… आणि म्हणतेही, ‘मला काय होतंय?’ पण नीट न जेवल्याने पोषण कमी होऊ शकते. त्यामुळे थकवा, अशक्तपणा आणि लहान-सहान आजार तिला हळूहळू घेरू लागतात. महिलांच्या आयुष्यात वेगवेगळ्या…

Read More

अध्याय चौदावा तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनाम् । प्रमादालस्यनिद्राभिस्तन्निबध्नाति भारत ॥8॥ व्यवहाराचेहि डोळे । मंद जेणें पडळें । मोहरात्रीचें काळें । मेहुडें जें ॥174॥ अज्ञानाचें जियालें । जया एका लागलें । जेणें विश्व भुललें । नाचत असे ॥175॥ अविवेकमहामंत्र । जें मौढ्यमद्याचें पात्र । हें असो मोहनास्त्र । जीवांसि जें ॥176॥ पार्था तें गा तम । रचूनि ऐसें वर्म । चौखुरी देहात्म- । मानियातें ॥177॥ हें एकचि कीर शरीरीं । माजों लागे चराचरीं । आणि तेथ दुसरी । गोठी नाहीं ॥178॥ सर्वेंद्रिया जाड्य । मनामाजीं मौढ्य । माल्हाती दाढ्‌र्य । आलस्याचें ॥179॥ आंगें आंग मोडामोडी । कार्यजाती अनावडी । नुसती परवडी…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 10 ऑक्टोबर 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 18 आश्विन शके 1948; तिथि : अमावस्या 21:19; नक्षत्र : हस्त 21:42; योग : ऐंद्र 22:01; करण : चतुष्पाद 09:24; सूर्य : कन्या; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:30; सूर्यास्त : 18:21; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 सर्वपित्री दर्श अमावस्या अमावस्या श्राद्ध अमावस्या समाप्ती रात्रौ 09:19 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष कामगार पुढारी श्रीपाद अमृत डांगे टीम अवांतर ज्येष्ठ साम्यवादी नेते आणि कामगार पुढारी श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म 10 ऑक्टोबर…

Read More