Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 26 सप्टेंबर 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 04 आश्विन शके 1948; तिथि : पौर्णिमा 22:18; नक्षत्र : पू. भाद्रपदा 11:31; योग : गंड 13:16; करण : विष्टि 10:46; सूर्य : कन्या; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:33; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 प्रौष्ठपदी पौर्णिमा पौर्णिमा समाप्ती रात्रौ 10:18 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष चिरतरुण अभिनेता देव आनंद टीम अवांतर हिंदी चित्रपट सृष्टीतील चिरतरुण अभिनेता देव आनंद यांचा जन्म 26 सप्टेंबर 1923 रोजी रोजी तत्कालीन भारतातील…
अध्याय चौदावा जय जय आचार्या । समस्तसुरवर्या । प्रज्ञाप्रभातसूर्या । सुखोदया ॥1॥ जय जय सर्व विसांवया । सोहंभावसुहावया । नाना लोक हेलावया । समुद्रा तूं ॥2॥ आइकें गा आर्तबंधू । निरंतरकारुण्यसिंधू । विशदविद्यावधू- । वल्लभा जी ॥3॥ तू जयांप्रति लपसी । तया जग हें दाविसी । प्रकट तैं करिसी । आघवेंचि तूं ॥4॥ कीं पुढिलाची दृष्टि चोरिजे । हा दृष्टिबंधु निफजे । परी नवल लाघव तुझें । जें आपणपें चोरें ॥5॥ जे तूंचि तूं सर्वा यया । मा कोणा बोधु कोणा माया । ऐसिया आपेंआप लाघविया । नमो तुज ॥6॥ जाणों जगीं आप वोलें । तें तुझिया बोला सुरस जालें…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 25 सप्टेंबर 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 03 आश्विन शके 1948; तिथि : चतुर्दशी 23:06; नक्षत्र : शततारका 11:21; योग : शूल 14:50; करण : गरज 11:17; सूर्य : कन्या; चंद्र : कुंभ 29:32; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:34; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 अनंत चतुर्दशी पौर्णिमा प्रारंभ रात्रौ 11:06 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष नाटककार, अभिनेते, नाट्यदिग्दर्शक बाळ कोल्हटकर टीम अवांतर नाटककार, कवी, अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक बाळकृष्ण हरी कोल्हटकर अर्थात बाळ कोल्हटकर यांचा जन्म 25 सप्टेंबर…
अध्याय तेरावा सुवायें मेघु सांवरे । जैसा चंद्रें सिंधु भरे । तैसा मातुला रसु आदरें । श्रोतयांचेनि ॥1151॥ आतां आनंदमय आघवें । विश्व कीजेल देवें । तें रायें परिसावें । संजयो म्हणे ॥1152॥ एवं जे महाभारतीं । श्रीव्यासें आप्रांतमती । भीष्मपर्वी शांती । म्हणितली कथा ॥1153॥ तो कृष्णार्जुनसंवादु । नागरीं बोलीं विशदु । सांगोनि दाऊं प्रबंधु । वोवियेचा ॥1154॥ नुसधीचि शांतिकथा । आणिजेल कीर वाक्पथा । जे शृंगाराचां माथां । पाय ठेविती ॥1155॥ दाऊं वेल्हाळे देशी नवी । जे साहित्यातें वोजावी । अमृतातें चुकी ठेवी । गोडिसेंपणें ॥1156॥ बोल वोल्हावतेनि गुणें । चंद्रासि घे उमाणे । रसरंगीं भुलवणें । नादु…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 सप्टेंबर 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 02 आश्विन शके 1948; तिथि : त्रयोदशी 23:17; नक्षत्र : धनिष्ठा 10:34; योग : धृति 15:53; करण : कौलव 11:09; सूर्य : कन्या; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:35; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 प्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष संशोधक, समीक्षक डॉ. स. गं. मालशे टीम अवांतर संशोधक, समीक्षक डॉ. स. गं. मालशे यांचा जन्म 24 सप्टेंबर 1921 रोजी झाला. एम.ए. झाल्यावर मालशे मराठीचे प्राध्यापक झाले. ‘फादर…
अध्याय तेरावा जें आकाशाहूनि वाड । जें अव्यक्ताची पैल कड । जें भेटलिया अपाडा पाड । पडों नेदी ॥1140॥ आकारु जेथ सरे । जीवत्व जेथ विरे । द्वैत जेथ नुरे । अद्वय जें ॥1141॥ तें परमतत्त्व पार्था । होती ते सर्वथा । जे आत्मानात्मव्यवस्था- । राजहंसु ॥1142॥ ऐसा हा जी आघवा । श्रीकृष्णें तया पांडवा । उगाणा दिधला जीवा । जीवाचिया ॥1143॥ येर कलशींचें येरीं । रिचविजे जयापरी । आपणपें तया हरी । दिधलें तैसें ॥1144॥ आणि कोणा देता कोण । तो नर तैसा नारायण । वरी अर्जुनातें कृष्ण । हा मी म्हणे ॥1145॥ परि असो तें नाथिलें । न…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 23 सप्टेंबर 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 01 आश्विन शके 1948; तिथि : व्दादशी 22:49; नक्षत्र : श्रवण 09:08; योग : सुकर्मा 16:25; करण : बव 10:21; सूर्य : कन्या; चंद्र : मकर 21:56; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:36; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वामन जयंती विषुवदिन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष समाजसेवक डॉ. अभय बंग टीम अवांतर ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांचा जन्म 23 सप्टेंबर 1950 रोजी वर्धा येथे झाला. त्यांचे वडील गांधीजींच्या प्रेरणेने खेड्यांमध्ये…
अध्याय तेरावा क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवमन्तरं ज्ञानचक्षुषा । भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम् ॥34॥ शब्दतत्त्वसारज्ञा । पैं देखणी तेचि प्रज्ञा । जे क्षेत्रा क्षेत्रज्ञा । अपाडु देखे ॥1128॥ इया दोहींचें अंतर । देखावया चतुर । ज्ञानियांचे द्वार । आराधिती ॥1129॥ याचिलागीं सुमती । जोडिती शांतिसंपत्ती । शास्त्रांचीं दुभतीं । पोसिती घरीं ॥1130॥ योगाचिया आकाशा । वळघिजे येवढाचि धिंवसा । याचियाचि आशा । पुरुषासि गा ॥1131॥ शरीरादि समस्त । मानिताति तृणवत । जीवें संतांचे होत । वाहणधरु ॥1132॥ ऐसैसियापरी । ज्ञानाचिया भरोवरी । करूनियां अंतरीं । निरुतें होत ॥1133॥ मग क्षेत्रज्ञा क्षेत्राचें । जें अंतर देखती साचें । ज्ञानें उन्मेख तयांचें । वोवाळूं…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 22 सप्टेंबर 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 31 भाद्रपद शके 1948; तिथि : एकादशी 21:42; नक्षत्र : उत्तराषाढा 07:06; योग : अतिगंड 16:28; करण : वणिज 08:55; सूर्य : कन्या; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:37; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 परिवर्तिनी एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष विडंबनकार दत्तू बांदेकर टीम अवांतर मराठीतील प्रसिद्ध विडंबनकार, कथाकार दत्तू बांदेकर उर्फ सख्याहरी यांचा जन्म 22 सप्टेंबर 1909 रोजी कर्नाटकातील कारवार येथे झाला. कानडी भाषेत जेमेतेम सात…
चिंचेच्या ठेच्यासाठी साहित्य ओल्या चिंचा – अर्धा किलो (मध्यम तयार झालेल्या) ओल्या मिरच्या – 20 ते 25 गूळ – चिंचेच्या प्रमाणानुसार अंदाजे मीठ – चवीनुसार मेथीदाणा – दोन चमचे हिंग – दोन चमचे तेल – फोडणीसाठी मोहरी – एक टीस्पून हळद – एक चमचा कृती चिंचा साधारण तयार झालेल्या – म्हणजे जास्त जूनही नाहीत आणि जास्त कोवळ्याही नाहीत, अशा घ्याव्यात. चिंचा धुऊन पाट्यावर अगर खलबत्त्यात चांगल्या बारीक ठेचाव्यात. चिंचोके जून असल्यास काढून टाकावेत. नाहीतर तेही ठेचावेत. मिरच्यांचे तुकडे करावेत. नंतर चिंचेचा ठेचलेला गोळा, मीठ, मिरच्यांचे तुकडे असे एकत्र करून अगदी बारीक वाटावे. वाटून झालेल्या गोळ्याच्या पाऊणपट गूळ घेऊन, तो त्यात…

