Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 30 सप्टेंबर 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 08 आश्विन शके 1948; तिथि : चतुर्थी 14:55; नक्षत्र : भरणी 07:36, कृत्तिका 30:02; योग : वज्र 24:20; करण : कौलव 25:45; सूर्य : कन्या; चंद्र : मेष 13:13; सूर्योदय : 06:28; सूर्यास्त : 18:29; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 चतुर्थी श्राद्ध पंचमी श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष टेनिसपटू मार्टिंना हिंगिस टीम अवांतर टेनिसपटू मार्टिंना हिंगिस हिचा जन्म 30 सप्टेंबर 1980 रोजी चेकोस्लोव्हाकियातील (आता स्लोव्हाकियामध्ये) कोशिसे येथे झाला. तिचे आई…
अध्याय चौदावा श्रीभगवानुवाच । परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् । यज् ज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः ॥1॥ म्हणोनि गा पुढती । सांगिजेल तुजप्रती । पर म्हण म्हणो श्रुतीं । डाहारिलें जें ॥41॥ एऱ्हवीं ज्ञान हें आपुलें । परि पर ऐसेनि जालें । जे आवडोनि घेतलें । भवस्वर्गादिक ॥42॥ अगा याचि कारणें । हें उत्तम सर्वांपरी मी म्हणें । जे वन्हि हें तृणें । येरें ज्ञानें ॥43॥ जियें भवस्वर्गातें जाणती । यागचि चांग म्हणती । पारखी फुडी आथी । भेदीं जेयां ॥44॥ तियें आघवींचि ज्ञानें । केलीं येणें स्वप्नें । जैशा वातोर्मी गगनें । गिळिजती अंतीं ॥45॥ कां उदितें रश्मिराजें…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 29 सप्टेंबर 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 07 आश्विन शके 1948; तिथि : तृतीया 17:10; नक्षत्र : अश्विनी 09:03; योग : हर्षण 27:19; करण : बव 28:03; सूर्य : कन्या; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:28; सूर्यास्त : 18:30; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 अंगारक संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय 08:14 तृतीया श्राद्ध भरणी श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष विचारवंत, लेखक हमीद दलवाई टीम अवांतर भारतीय पत्रकार, समाजसुधारक, विचारवंत, कार्यकर्ते, लेखक आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि इंडियन सेक्युलर सोसायटीचे…
दिप्ती चौधरी मॅग्नोलिया एक राजस फुल! मला मॅग्नोलिया पहिल्यांदा दिसलं, ते श्रीनगरच्या शालिमार बागेत. वसंत ऋतूत फुलून आलेल्या श्रीनगरच्या शालिमार बागेत एका फुलाने माझे चित्त वेधले. हे फुल मी आधी कधीच कुठे बघितले नव्हते. खरेतर, पहिल्यांदाच इतके मोठे फुल मी बघत होते. नितळ हस्तिदंती रंगाचे, ओंजळीत मावणार नाही इतके मोठे हे सुरेख देखणे फुल! अगदी धुंद करणारा, मादक पण मंद सुगंध… आणि झाडही किती देखणे, गर्द हिरव्या रंगाची सुबक पाने, एका बाजूने अगदी तेल लावून तुकतुकीत केल्यासारखी चमकणारी आणि मागच्या बाजूला चॉकलेटी रंगाचे मखमली अस्तर असलेली. मॅग्नोलियाचे एकंदर रूपडे राजस देखणे तरीही अत्यंत सात्विक… पाहता क्षणीच त्या झाडाच्या आणि फुलाच्या…
अध्याय चौदावा तैसी बोली साचारी । अवतरो माझी माधुरी । माले मागूनि घरीं । गुरुकृपेचां ॥31॥ तरी मागां त्रयोदशीं । अध्यायीं गोष्टि ऐसी । श्रीकृष्णु अर्जुनेंसी । चावळले ॥32॥ जे क्षेत्रक्षेत्रज्ञयोगें । होईजे येणें जगें । आत्मा गुणसंगें । संसारिया ॥33॥ आणि हाचि प्रकृतिगतु । सुखदुःखभोगीं हेतु । अथवा गुणातीतु । केवळु हा ॥34॥ तरी कैसा पां असंगा संगु । कोण तो क्षेत्रक्षेत्रज्ञयोगु । सुखदुःखादि भोगु । केवीं तया ॥35॥ गुण ते कैसे किती । बांधती कवणे रीती । नातरी गुणातीतीं । चिन्हें काई ॥36॥ एवं यया आघवेया । अर्था रूप करावया । विषो एथ चौदाविया । अध्यायासी ॥37॥ तरि…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 28 सप्टेंबर 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 06 आश्विन शके 1948; तिथि : द्वितीया 19:13; नक्षत्र : रेवती 10:16; योग : ध्रुव 08:53, व्याघात 30:12; करण : तैतिल 08:08, वणिज 30:13; सूर्य : कन्या; चंद्र : मीन 10:16; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:31; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 द्वितीया श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष नेमबाज अभिनव बिंद्रा टीम अवांतर नेमबाज अभिनव बिंद्रा यांचा जन्म 28 सप्टेंबर 1982 रोजी उत्तराखंडमधील डेहराडून येथे झाला. त्यांचे शिक्षण डेहराडूनमधील डून…
अध्याय चौदावा माझी प्रज्ञावेली वेल्हाळ । काव्यें होय सुफळ । तो वसंतु होय स्नेहाळ- । शिरोमणी ॥21॥ प्रमेयमहापूरें । मतिगंगा ये थोरें । तैसा वरिष उदारे । दिठीवेनी ॥22॥ अगा विश्वैकधामा । तुझा प्रसादुचंद्रमा । करूं मज पूर्णिमा । स्फूर्तीची जी ॥23॥ जी अवलोकिलिया मातें । उन्मेषसागरीं भरितें । वोसंडेल स्फूर्तीतें । रसवृत्तीचें ॥24॥ तंव तोषोनि गुरुराजें । म्हणितलें विनतिव्याजें । मांडिलें देखोनि दुजें । स्तवनमिषें ॥25॥ हें असो आतां वांजटा । तो ज्ञानार्थ करूनि गोमटा । ग्रंथु दावीं उत्कंठा । भंगो नेदीं ॥26॥ हो कां जो स्वामी । हेंचि पाहतु होतों मी । जे श्रीमुखें म्हणा तुम्ही । ग्रंथु…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 27 सप्टेंबर 2026; वार : रविवार भारतीय सौर : 05 आश्विन शके 1948; तिथि : प्रतिपदा 20:58; नक्षत्र : उ. भाद्रपदा 11:07; योग : वृद्धि 11:16; करण : बालव 09:42; सूर्य : कन्या; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:32; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 महालयारंभ प्रतिपदा श्राद्ध सूर्याचा हस्त नक्षत्र प्रवेश, वाहन : उंदीर वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष ‘किंग ऑफ रोमान्स’ यश चोप्रा टीम अवांतर हिंदी चित्रपट सृष्टीतील किंग ऑफ रोमान्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिग्दर्शक यश…
जेव्हा रक्तदाब खूप कमी होतो, तेव्हा मेंदू आणि शरीरातील इतर अवयवांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे काही महत्त्वाची लक्षणे जाणवू शकतात. लक्षणं आणि कारणे समजून घ्या – चक्कर येणे / डोळ्यांसमोर काळोख येणे उभं राहताना मेंदूपर्यंत रक्तपुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे डोकं हलकं वाटणे किंवा काळोख येणे. अशक्तपणा आणि थकवा शरीरातील अवयवांना पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यास थकल्यासारखे आणि अशक्तपणा वाटू शकतो. धूसर दिसणे काही वेळासाठी दृष्टी धूसर होऊ शकते. मळमळ / उलटी ‘लो BP’मुळे काही व्यक्तींना मळमळ किंवा उलटी होऊ शकते. थंड, ओलसर त्वचा हात-पाय थंड पडणे किंवा घाम येणे जाणवू शकते. हृदयाची धडधड वाढणे BP कमी झाल्यावर शरीर रक्ताभिसरण…
अध्याय चौदावा वेद वानूनि तंव चांग । जंव न दिसे तुझें आंग । मग आम्हां तया मूग । एकी पांती ॥11॥ जी एकार्णवाचां ठाईं । पाहतां थेंबाचा पाडु नाहीं । मा महानदी काई । जाणिजती ॥12॥ कां उदयलिया भास्वतु । चंद्र जैसा खद्योतु । आम्हां श्रुति तुजआंतु । तो पाडु असे ॥13॥ आणि दुजया थांवो मोडे । जेथ परेशीं वैखरी बुडे । तो तूं मा कोणें तोंडें । वानावासी ॥14॥ यालागीं आतां । स्तुति सांडूनि निवांता । चरणीं ठेविजे माथा । हेंचि भलें ॥15॥ तरी तुज तैसिया । नमो जी गुरुराया । मज ग्रंथोद्यमु फळावया । वेव्हारा होईं ॥16॥ आतां…

