Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
अध्याय चौदावा ऐसे चारी हे सरळ । करचरणतळ । महाप्रकृति स्थूळ । तेंचि शिर ॥103॥ प्रवृत्ति पेललें पोट । निवृत्ति ते पाठी नीट । सुरयोनी आंगें आठ । ऊर्ध्वाचीं ॥104॥ कंठु उल्हासता स्वर्गु । मृत्युलोक मध्यअर्धभागु । अधोदेशु चांगु । नितंबु तो ॥105॥ ऐसें लेकरूं एक । प्रसवली हें देख । जयाचें तिन्ही लोक । बाळसें गा ॥106॥ चौऱ्यांशीं लक्ष योनी । तियें कांडां पेरां सांदणी । वाढे प्रतिदिनीं । बाळक हें ॥107॥ नाना देहअवयवीं । नामाचीं लेणीं लेववी । मोहस्तन्यें वाढवी । नित्य नवेन ॥108॥ सृष्टी वेगवेगळीया । तिया करांघ्रीं आंगोळियां । भिन्नाभिमान सूदलिया । मुदिया तेथें ॥109॥ हें…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 04 ऑक्टोबर 2026; वार : रविवार भारतीय सौर : 12 आश्विन शके 1948; तिथि : नवमी 27:53; नक्षत्र : पुनर्वसु 24:13; योग : परिघ 12:31; करण : तैतिल 16:51; सूर्य : कन्या; चंद्र : मिथुन 18:31; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:26; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 अविधवा नवमी नवमी श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष हिंदी साहित्यिक आणि इतिहासकार रामचंद्र शुक्ला टीम अवांतर हिंदी साहित्यिक आणि इतिहासकार आचार्य रामचंद्र शुक्ला यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1884 रोजी बस्ती जिल्ह्यातील एका…
सततचा स्ट्रेस, टेन्शन म्हणजेच चिंता आणि कौटुंबिक / कामाचा ताण फक्त मनालाच नाही तर रक्तातील साखरेच्या (Blood Sugar) बाबतीतही धोकादायक ठरू शकतो! असं का होतं? तणावाच्या वेळी शरीरात Adrenaline आणि Cortisol हे हार्मोन्स वाढतात. हे हार्मोन्स यकृताला (Liver) जास्त प्रमाणात Glucose रक्तात सोडण्यास सांगतात. परिणाम… Blood Sugar अचानक वाढते. Insulin चा प्रभाव कमी होतो. Insulin Resistance वाढू शकतो. म्हणूनच, सतत टेन्शनमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची… शुगर नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. औषधांची गरज वाढू शकते. आणि दीर्घकाळात मधुमेहाचा धोकाही वाढू शकतो. हेही वाचा – HbA1c… मधुमेह नियंत्रणाचं प्रतिबिंब शुगर नियंत्रणात ठेवायची असेल तर… टेन्शन कमी करा. रोज 30 मिनिटे चालणे/ व्यायाम करा. 7–8 तास शांत…
अध्याय चौदावा जालेनि विकारक्षोभें । पाठीं त्रिगुणाचें उभें । तेव्हां ये वासनागर्भें । ठायेंठावों ॥94॥ रुखाचा आवांका । जैसी बीजकणिका । जीवीं बांधें उदका । भेटतखेंवो ॥95॥ तैसी माझेनि संगें । अविद्या नाना जगें । आर घेवों लागे । आणियाची ॥96॥ मग गर्भगोळा तया । कैसें रूप तैं ये आया । तें परियेसें राया । सुजनांचिया ॥97॥ पैं मणिज स्वेदज । उद्भिज जारज । उमटती सहज । अवेव हे ॥98॥ व्योमवायुवशें । वाढलेनि गर्भरसें । मणिजु उससे । अवेवु तो ॥99॥ पोटीं सूनि तमरजें । आगळिकां तोय तेजें । उठितां निफजे । स्वेदजु मा ॥100॥ आपपृथ्वीउत्कटें । आणि तमोमात्रें निकृष्टें…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 03 ऑक्टोबर 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 11 आश्विन शके 1948; तिथि : सप्तमी 07:59, अष्टमी 29:51; नक्षत्र : आर्द्रा 25:29; योग : वरियान 15:21; करण : बालव 18:54; सूर्य : कन्या; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:27; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 कालाष्टमी अष्टमी श्राद्ध मराठी अभिजात भाषा गौरव दिन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष हैदराबाद स्वातंत्र्य लढ्यातील नेते स्वामी रामानंद तीर्थ टीम अवांतर हैदराबाद स्वातंत्र्य लढ्यातील एक नेते, समाजसुधारक, शिक्षण तज्ज्ञ, विद्वान स्वामी…
अध्याय चौदावा आतां अज्ञानासारिखें । वस्तु आपणपेंचि देखे । परी रूपें अनेकें । नेणों कोणें ॥82॥ जैसा रंकु भ्रमला । म्हणे जा रे मी रावो आला । कां मूर्च्छितु गेला । स्वर्गलोकां ॥83॥ तेवीं लचकलिया दिठी । मग देखणें जें जें उठी । तया नाम सृष्टी । मीचि वियें पैं गा ॥84॥ जैसें कां स्वप्नमोहा । तो एकाकी देखिजे बहुवा । तोचि पाडु आत्मया । स्मरणेंवीण असे ॥85॥ हेंचि आनी भ्रांती । प्रमेय उपलवूं पुढती । परि तूं प्रतीती । याचि घे पां ॥86॥ तरी माझी हे गृहिणी । अनादि तरुणी । अनिर्वाच्यगुणी । अविद्या हे ॥87॥ इये नाहीं हेंचि…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 02 ऑक्टोबर 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 10 आश्विन शके 1948; तिथि : षष्ठी 10:15; नक्षत्र : मृगशीर्ष 26:54; योग : व्यतिपात 18:17; करण : विष्टि 21:06; सूर्य : कन्या; चंद्र : वृषभ 15:40; सूर्योदय : 06:28; सूर्यास्त : 18:28; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 सप्तमी श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष साहित्यिक आणि विचारवंत गं.बा.सरदार टीम अवांतर मराठी साहित्यिक आणि समाजमनस्क विचारवंत गं.बा. सरदार यांचा 2 ऑक्टोबर 1908 रोजी पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण…
अध्याय चौदावा मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम् । संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत ॥3॥ एऱ्हवीं तरी महद्ब्रह्म । यालागीं हें ऐसें नाम । जे महदादिविश्राम । शालिका हें ॥67॥ विकारां बहुवस थोरी । अर्जुना हेंचि करी । म्हणोनि अवधारीं । महद्ब्रह्म ॥68॥ अव्यक्तवादमतीं । अव्यक्त ऐसी वदंती । सांख्याचिया प्रतीती । प्रकृति हेचि ॥69॥ वेदांतीं इयेतें माया । ऐसें म्हणिजे प्राज्ञराया । असो किती बोलों वायां । अज्ञान हें ॥70॥ आपुला आपणपेयां । विसरु जो धनंजया । तेंचि रूप यया । अज्ञानासी ॥71॥ आणिकही एक असे । जें विचारावेळे न दिसे । वातीं पाहतां जैसें । अंधारें कां ॥72॥ हालविलिया…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 01 ऑक्टोबर 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 09 आश्विन शके 1948; तिथि : पंचमी 12:35; नक्षत्र : रोहिणी 28:26; योग : सिद्धी 21:18; करण : गरज 23:25; सूर्य : कन्या; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:28; सूर्यास्त : 18:29; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 षष्ठी श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष संगीतकार सचिन देव बर्मन टीम अवांतर संगीत दिग्दर्शक आणि गायक सचिन देव बर्मन यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1906 रोजी सध्याच्या बांगलादेशातील कोमिल्ला येथील टिप्पेराह पॅलेसमध्ये झाला. त्यांच्या आई…
अध्याय चौदावा इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः । सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च ॥2॥ जे माझिया नित्यता । तेणें नित्य ते पंडुसुता । परिपूर्ण पूर्णता । माझियाची ॥52॥ मी जैसा अनंतानंदु । जैसाचि सत्यसिंधु । तैसेचि ते भेदु । उरेचि ना ॥53॥ जें मी जेवढें जैसें । तेंचि ते जाले तैसें । घटभंगीं घटाकाशें । आकाश जेवीं ॥54॥ नातरीं दीपमूळकीं । दीपशिखा अनेकीं । मीनलिया अवलोकीं । होय जैसें ॥55॥ अर्जुना तयापरी । सरली द्वैताची वारी । नांदो नामार्थ एकाहारीं । मीतूंविण ॥56॥ येणेंचि पैं कारणें । जैं पहिलें सृष्टीचें जुंपणें । तैं ही तया होणें । पडेचिना ॥57॥ सृष्टीचिये…

