Author: Team Avaantar

अध्याय चौदावा रजो रागात्मकं विद्धि तृष्णासंगसमुद्भवम् । तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम् ॥7॥ हें रज याचि कारणें । जीवातें रंजऊं जाणे । हें अभिलाखाचें तरुणें । सदाचि गा ॥160॥ हें जीवीं मोटकें रिगे । आणि कामाचां मदीं लागे । मग वारया वळघे । चिंतेचिया ॥161॥ घृतें आंबुखूनि आगियाळें । वज्राग्नीचें सादुकलें । आतां बहु थेंकुलें । आहे तेथ ॥162॥ तैसी खवळें चाड । होय दुःखासकट गोड । इंद्रश्रीहि सांकड । गमों लागे ॥163॥ तैसी तृष्णा वाढिनलिया । मेरुही हाता आलिया । तऱ्ही म्हणे एखादिया । दारुणाहि वळघो ॥164॥ आजि असतें वेंचिजेल । परी पाहे काय कीजेल । ऐसा पांगीं वडील ।…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 09 ऑक्टोबर 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 17 आश्विन शके 1948; तिथि : चतुर्दशी 21:35; नक्षत्र : उ. फाल्गुनी 21:19; योग : ब्रह्मा 23:20; करण : विष्टि 09:52; सूर्य : कन्या; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:30; सूर्यास्त : 18:22; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 चतुर्दशी श्राद्ध अमावस्या प्रारंभ रात्रौ 09:35 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान टीम अवांतर पद्मविभूषण पुरस्कारविजेते  सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1945 रोजी ग्वाल्हेर…

Read More

अध्याय चौदावा तत्र सत्त्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् । सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ ॥6॥ तेवीं सत्त्वें लुब्धकें । सुखज्ञानाचीं पाशिकें । वोढिजती मग खुडके । मृगु जैसा ॥148॥ मग ज्ञानें चडफडी । जाणिवेचे खुरखोडी । स्वयंसुख हें धाडी । हातींचें गा ॥149॥ तेव्हां विद्यामानें तोखे । लाभमात्रें हरिखे । मी संतुष्ट हेंही देखे । श्लाघों लागे ॥150॥ म्हणे भाग्य ना माझें । आजि सुखियें नाहीं दुजें । विकाराष्टकें फुंजे । सात्त्विकाचेनि ॥151॥ आणि येणेंही न सरे । लांकण लागे दुसरें । जें विद्वत्तेचें भरे । भूत आंगीं ॥152॥ आपणचि ज्ञानस्वरूप आहे । तें गेलें हें दुःख न वाहे । कीं विषयज्ञानें होये…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 08 ऑक्टोबर 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 16 आश्विन शके 1948; तिथि : त्रयोदशी 22:15; नक्षत्र : पू. फाल्गुनी 21:19; योग : शुक्ल 24:57; करण : गरज 10:43; सूर्य : कन्या; चंद्र : सिंह 27:17; सूर्योदय : 06:30; सूर्यास्त : 18:23; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 प्रदोष शिवरात्री त्रयोदशी श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष भौतिकशास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायणन रामचन्द्रन टीम अवांतर भौतिकशास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायणन रामचन्द्रन उर्फ जी.एन. रामचन्द्रन यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1922 रोजी कोचीन राज्यातील एर्नाकुलम येथे…

Read More

अध्याय चौदावा सत्त्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः । निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम् ॥5॥ तरी सत्त्वरजतम । तिघांसिही हें नाम । आणि प्रकृति जन्म- । भूमिका ययां ॥138॥ येथ सत्त्व तें उत्तम । रज तें मध्यम । तिहींमाजीं तम । सावियाधारें ॥139॥ हें एकेचि वृत्तीचां ठायीं । त्रिगुणत्व आवडे पाहीं । वयसात्रय देहीं । येकीं जेवीं ॥140॥ कां मीनलेनि कीडें । जंव जंव तूक वाढे । तंव तंव सोनें हीन पडे । पांचिका कसीं ॥141॥ पैं सावधपण जैसें । वाहविलें आळसें । सुषुप्ति बैसे । घणावोनि ॥142॥ तैसी अज्ञानांगीकारें । निगाली वृत्ति विखुरे । ते सत्त्वरजद्वारें । तमही होय ॥143॥ अर्जुना…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 07 ऑक्टोबर 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 15 आश्विन शके 1948; तिथि : द्वादशी 23:16; नक्षत्र : मघा 21:40; योग : शुभ 26:51; करण : कौलव 11:53; सूर्य : कन्या; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:23; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128  द्वादशी श्राद्ध मघा श्राद्ध संन्यासिजनांचा महालय वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे टीम अवांतर जयपूर अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1960 रोजी मुंबईत झाला. शास्त्रीय गायिका…

Read More

अध्याय चौदावा आतां मियां मज दाविला । शरीरीं वेगळालां । गुणीं मीचि बांधला । ऐसा आवडें ॥129॥ जैसें स्वप्नीं आपण । उठूनियां आत्ममरण । भोगिजे गा जाण । कपिध्वजा ॥130॥ कां कवळातें डोळे । प्रकाशूनि पिवळें । देखती तेंही कळे । तयांसीचि ॥131॥ नाना सूर्य प्रकाशें । प्रकटी तैं अभ्र भासे । तो लोपला हेंही दिसे । सूर्येंचि कीं ॥132॥ पैं आपणपेनि जालिया । छाया गा आपुलिया । बिहोनि बिहालिया । आन आहे ॥133॥ तैसीं इयें नाना देहें । दाऊनि मी नाना होयें । तेथ ऐसा जो बंधु आहे । तेंही देखें ॥134॥ बंधु कां न बंधिजे । हें जाणणें…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 06 ऑक्टोबर 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 14 आश्विन शके 1948; तिथि : एकादशी 24:34; नक्षत्र : आश्लेषा 22:17; योग : सिद्ध 07:19, साध्य 28:59; करण : बव 13:19; सूर्य : कन्या; चंद्र : कर्क 22:17; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:24; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 इंदिरा एकादशी एकादशी श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष मराठी साहित्याचे अभ्यासक डॉ. रत्नाकर मंचरकर टीम अवांतर मराठी साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रत्नाकर मंचरकर यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1943 रोजी पारनेर…

Read More

अध्याय चौदावा सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति याः । तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता ॥4॥ याकारणें मी पिता । महद्ब्रह्म हे माता । अपत्य पंडुसुता । जगडंबरु ॥116॥ आतां शरीरें बहुतें । देखोनि न भेद हो चित्तें । जे मनबुद्ध्यादि भूतें । एकेंचि येथें ॥117॥ हां गा एकेचि देहीं । काय अनारिसें अवयव नाहीं । तेवीं विचित्र विश्व पाहीं । एकचि हें ॥118॥ पैं उंचानीचा डाहाळिया । विषमा वेगळालिया । येकाचि जेवीं जालिया । बीजाचिया ॥119॥ आणि संबंधु तोही ऐसा । मृत्तिके घटु लेंकु जैसा । कां पटत्व कापुसा । नातू होय ॥120॥ नाना कल्लोळपरंपरा । संतती जैसी सागरा । आम्हां…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 05 ऑक्टोबर 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 13 आश्विन शके 1948; तिथि : दशमी 26:07; नक्षत्र : पुष्य 23:08; योग : शिव 09:50; करण : वणिज 14:58; सूर्य : कन्या; चंद्र : कर्क ; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:25; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 दशमी श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष लेखक, विचारवंत यदुनाथ थत्ते टीम अवांतर पत्रकार, लेखक, संपादक, समाजवादी विचारवंत यदुनाथ थत्ते यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1922 रोजी नाशिक येथे झाला. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच…

Read More